नऊ जनावरांसह दोघांना पकडले

By admin | Published: May 20, 2014 11:32 PM2014-05-20T23:32:26+5:302014-05-20T23:55:39+5:30

अकोला: कटाईसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यर्त्यांनी टॉवर चौकातून दोघांना पकडून रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून दोघा इसमांची चौकशी सुरू होती.

Nine animals caught both of them | नऊ जनावरांसह दोघांना पकडले

नऊ जनावरांसह दोघांना पकडले

Next

अकोला: कटाईसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यर्त्यांनी टॉवर चौकातून दोघांना पकडून रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून दोघा इसमांची चौकशी सुरू होती.
नऊ जनावरांना घेऊन दोघे जण टॉवर चौकातून जात असताना, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिसले. कार्यकर्त्यांनी जनावरांसह दोघा इसमांना पकडून रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. जनावरे अवैध कटाईसाठी नेण्यात येत होती का, यासंदर्भात दोन इसमांची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. 

Web Title: Nine animals caught both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.