स्वामी विवेकानंद ज्ञानपीठचा शंभर टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:49+5:302021-07-22T04:13:49+5:30
---------------------------------- संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश पारस : इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आला असून, यामध्ये पारस ...
----------------------------------
संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश
पारस : इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आला असून, यामध्ये पारस येथील संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूलने सुयश प्राप्त केले आहे. शाळेचा निकाल हा १०० टक्के लागला असून, शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी १८ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये समृद्धी करांगळे ९५.८० टक्के, मेघा टेकाडे ९४.८० टक्के, सानिका रौंदले ९२.४० टक्के, श्रावणी टेकाडे ८५ टक्के, नंदिनी कोल्हे ८७ टक्के, मदिहा अहमद ८९.२०, कल्याणी गावंडे ८६.८० टक्के, कल्याणी चव्हाण ९१.६० टक्के, श्रुतिका मासोदकर ९०.६० टक्के, मयंक यादव ८२.८० टक्के, हरिओम हिवराळे ८५ टक्के, तुषार इंगळे ७७.४० टक्के, सोहेल खान ७४.८० टक्के, अनिकेत मेटांगे ८१ टक्के, ओम अठराळे ७७.२० टक्के, हरिओम मेटांगे ७९.८० टक्के, ओम चाऊरिया ६३.४० टक्के असे गुण प्राप्त झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे अध्यक्ष साहेबराव भरणे, सचिव पुरुषोत्तम जुजगर, मुख्याध्यापक मनोज लांडे, सहायक शिक्षक नीलेश सातव, सय्यद असलम, राजेश दिवनाले, शिवाजी पंडितकर, सुफियान अहमद, टिळक भारांबे, आदींनी कौतुक केले आहे.