थ्रेशरमध्ये अडकून एकाचा मृत्यू!

By admin | Published: February 4, 2017 01:46 AM2017-02-04T01:46:24+5:302017-02-04T01:46:24+5:30

थ्रेशरमध्ये शरीर गेल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

One killed in threshcher | थ्रेशरमध्ये अडकून एकाचा मृत्यू!

थ्रेशरमध्ये अडकून एकाचा मृत्यू!

Next

वाशिम, दि. 0३- हरभरा पिकाची काढणी थ्रेशरव्दारे करीत असतांना थ्रेशरमध्ये शरीर गेल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शेलगाव बोदाडे येथे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली.
मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोदाडे येथील शरद किसन वाझुळकर (३२) थ्रेशरव्दारे हरभरा पिकाची काढणी करीत होते. अचानक थ्रेशरमध्ये त्यांचा हात व अध्रे शिर घुसल्याने त्यांचा जागीचा मृत्यू झाला. शरदच्या मागे दोन मुले व बराच आप्त परिवार आहे.

Web Title: One killed in threshcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.