लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी! - Marathi News | Recruitment of police force along with SRPF, Badsman, Jail on the same day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी!

शेकडो विद्यार्थ्यांचे खासदार धोत्रेंना निवेदन, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातली समस्या ...

११० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्याच्या शोधात शिक्षक? विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच देण्याची पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी - Marathi News | A teacher looking for someone to sew uniforms for Rs 110? The demand of the progressive teachers' union is to give full uniform to the students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :११० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्याच्या शोधात शिक्षक? विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच देण्याची पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबतशिक्षक व पालकांनी केलेल्या सुचनांचा विचार करून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच मिळावा अथवा ... ...

उद्यापासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया; प्रशासन सज्ज असल्याची जिल्हा पाेलिस अधीक्षकांची माहिती - Marathi News | Recruitment process for 195 police constable post from tomorrow; District Superintendent of Police informs that the administration is ready | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उद्यापासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया; प्रशासन सज्ज असल्याची जिल्हा पाेलिस अधीक्षकांची माहिती

उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे. ...

गावठी पिस्तूलसह आराेपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ - Marathi News | Action taken by Local Crime Branch in custody of ARP along with Gavathi pistol | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावठी पिस्तूलसह आराेपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ

आरोपी विरूध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला उरळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

संच मान्यतेचा निकष मागे घ्या, ड्रेसकोड धोरणांत बदल करा; शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांविरोधात प्राथमिक शिक्षक समितीची निर्दशने - Marathi News | withdraw set acceptance criteria, change dress code policies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संच मान्यतेचा निकष मागे घ्या, ड्रेसकोड धोरणांत बदल करा; शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांविरोधात प्राथमिक शिक्षक समितीची निर्दशने

प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील विविध धोरण व न्याय मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. ...

इंस्टाग्रामवर तरूणीची बदनामी, पाेलिसांत गुन्हा; बनावट आयडीद्वारे तरूणीचा ठेवला फोटो - Marathi News | Defamation of young woman on Instagram, crime in police; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंस्टाग्रामवर तरूणीची बदनामी, पाेलिसांत गुन्हा; बनावट आयडीद्वारे तरूणीचा ठेवला फोटो

शहरातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या १९ वर्षीय मुलीच्या नावाने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर तरूणीच्या परवानगी शिवाय बनावट आयडी तयार केला. ...

जिल्ह्याला २८,५०० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट मिळाले वाढवून; शेतकऱ्यांना २० जूनपर्यंत करता येणार ऑनलाइन नोंदणी - Marathi News | akola district got the target of procurement of 28 thousand 500 quintals of jowar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्याला २८,५०० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट मिळाले वाढवून; शेतकऱ्यांना २० जूनपर्यंत करता येणार ऑनलाइन नोंदणी

हमी दराने होणार खरेदी ...

‘अनंत कोटी, ब्रह्मांड नायक...’चा जयघोष! भक्तीमय वातावरणात ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत - Marathi News | Akolekar welcomed the palakhi of 'Shri Sant Gajanan Maharaj' in a devotional atmosphere, akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अनंत कोटी, ब्रह्मांड नायक...’चा जयघोष! भक्तीमय वातावरणात ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत

दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी ...

‘पीडब्ल्यूडी’ने ९०० काेटींच्या प्रस्तावात काढली त्रुटी; भूमिगत गटार याेजनेला ग्रहण, मनपाच्या अडचणीत भर - Marathi News | 'PWD' made an error in the proposal of 900 crores; Eclipse of the underground sewerage scheme, adds to the problems of the municipality | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीडब्ल्यूडी’ने ९०० काेटींच्या प्रस्तावात काढली त्रुटी; भूमिगत गटार याेजनेला ग्रहण, मनपाच्या अडचणीत भर

‘अमृत अभियान’च्या पहिल्या टप्प्यात सन २०१७ मध्ये भूमिगत गटार याेजना निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महापालिकेला ८७ काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. ...