लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित! १४ अंगणवाडीसेविका, १४ मदतनिसांचा समावेश - Marathi News | Adarsh Anganwadi sevika, madatnis honored with merit award in the district Including 14 Anganwadi workers, 14 madatnis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित! १४ अंगणवाडीसेविका, १४ मदतनिसांचा समावेश

जिल्हा परिषद सेस फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ...

जिल्ह्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांची इ-केवायसी बाकी - Marathi News | E-KYC of 3 thousand 204 farmers in the district is pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांची इ-केवायसी बाकी

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी गावपातळीवर संपृक्तता मोहीम ...

चाराटंचाई रोखण्यासाठी जिल्हाबाहेर चारा वाहतुकीस मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  - Marathi News | Prohibition of transportation of fodder outside the district to prevent fodder shortage Order of Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चाराटंचाई रोखण्यासाठी जिल्हाबाहेर चारा वाहतुकीस मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांना प्रचंड फटका बसला. ...

इराणी वसाहतमधील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द; अकोला पोलिसांनी केली एमपीडीए कारवाई - Marathi News | Notorious gangster in Iranian colony stationed for a year MPDA action taken by Akola police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इराणी वसाहतमधील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द; अकोला पोलिसांनी केली एमपीडीए कारवाई

पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीए व हद्दपारीचे अस्त्र उगारले आहे. ...

मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर विशेष गाड्यांना मे अखेरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Mumbai-Nagpur, Pune-Nagpur special trains extended till end of May | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर विशेष गाड्यांना मे अखेरपर्यंत मुदतवाढ

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष व पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण - Marathi News | distribution of 31 gold, 14 silver medals at the convocation ceremony of panjabrao deshmukh agricultural university | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण

४०४० स्नातकांना पदव्या प्रदान, मुलींनी पटकाविली सर्वाधिक पदके. ...

एआयचा वापर प्रशासकीय कामात करणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य - Marathi News | use of AI in administrative work statement by agriculture minister dhananjay munde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एआयचा वापर प्रशासकीय कामात करणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ थाटात. ...

जि. प. उर्दू शाळेच्या जागेवर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा; राज्य शासनाने दिले आदेश - Marathi News | Paving way for municipal administrative building on on the place of ZP Urdu school; Order issued by the state government | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जि. प. उर्दू शाळेच्या जागेवर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा; राज्य शासनाने दिले आदेश

शासनाच्या या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या अद्ययावत व सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

अमित शाह भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेणार; पाच लोकसभा मतदार संघांची जबाबदारी निश्चित करणार - Marathi News | Amit Shah to take class of BJP office bearers; The responsibility of five Lok Sabha constituencies will be determined | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमित शाह भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेणार; पाच लोकसभा मतदार संघांची जबाबदारी निश्चित करणार

१५ फेब्रुवारी राेजी अकाेला शहरात दाखल हाेणारे अमित शाह राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’घेणार असल्याची माहिती आहे.  ...