लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

क्रुरतेचा कळस..! घरासमाेर भुंकताे म्हणून श्वानाचे डाेळे फाेडले; चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In Akola, a dog's eyes were broken because it was barking in front of the house, a case was registered against four | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रुरतेचा कळस..! घरासमाेर भुंकताे म्हणून श्वानाचे डाेळे फाेडले; चौघांविरोधात गुन्हा दाखल

मारहाण करणाऱ्या चार जणांविराेधात पाेलिसात गुन्हा दाखल, प्राणीमित्र संतापले. ...

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस आजीवन कारावास; जिल्हा व सत्र न्यायालयाने ठाेठावली शिक्षा - Marathi News | Life imprisonment for husband who burns wife alive Punishment imposed by District and Sessions Court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस आजीवन कारावास; जिल्हा व सत्र न्यायालयाने ठाेठावली शिक्षा

आरोपी माेहन हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी भांडण करायचा. ...

कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद - Marathi News | Disagreement between Agriculture Minister and all four Vice-Chancellors over promotion in Agricultural University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील ...

कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीने दिली धडक; ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | While watching the Kavad Yatra, a speeding two-wheeler struck; Death of a 6-year-old child at akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीने दिली धडक; ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

आराेपीविराेधात गुन्ह्याच्या कलमात वाढ; रक्ताचे नमुने पाठवले ...

लोकसभेनंतर अकोला जिल्ह्यात १३ हजारांवर मतदारांची वाढ - Marathi News | After the Lok Sabha the number of voters in Akola district increased to 13 thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभेनंतर अकोला जिल्ह्यात १३ हजारांवर मतदारांची वाढ

अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. ...

संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन - Marathi News | To understand the rss this sense of belonging is important Sarsanghchalak Mohan Bhagwats address in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...

...तर मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं सिद्ध होईल; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात - Marathi News | then Manoj Jarange will prove to be Sharad Pawars man says Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं सिद्ध होईल; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. ...

सरकारी वाहनातून घरी यायचं स्वप्न होतं, मात्र रुग्णवाहिकेतून युवतीचा मृतदेह पोहचला - Marathi News | It was a dream to come home in a government vehicle, but the body of the girl arrived in an ambulance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी वाहनातून घरी यायचं स्वप्न होतं, मात्र रुग्णवाहिकेतून युवतीचा मृतदेह पोहचला

३ हजार रुपयांनी दिलं टेन्शन, आयएएसचं स्वप्न पाहणाऱ्या युवतीनं जीवन संपवलं.  ...

UPSC च्या तयारीसाठी दिल्लीला गेलेली; महाराष्ट्राच्या तरुणीने हॉस्टेलमध्येच संपविले आयुष्य - Marathi News | Went to Delhi for UPSC preparation; A girl Anjali gopnarayan from Maharashtra ended her life in a hostel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :UPSC च्या तयारीसाठी दिल्लीला गेलेली; महाराष्ट्राच्या तरुणीने हॉस्टेलमध्येच संपविले आयुष्य

पीजी आणि हॉस्टेलवाले आम्हाला लुटत आहेत. विद्यार्थी हे सहन करू शकत नाहीत. अशा अनेक संकटांचा तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. ...