उघड्यावर शौचास जाणा-या ३६ ग्रामस्थांना दंड

By admin | Published: March 9, 2017 03:24 AM2017-03-09T03:24:50+5:302017-03-09T03:24:50+5:30

गुडमॉर्निंंग पथकाची कारवाई; प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे दंड वसूल

Penalties for 36 villagers on the open | उघड्यावर शौचास जाणा-या ३६ ग्रामस्थांना दंड

उघड्यावर शौचास जाणा-या ३६ ग्रामस्थांना दंड

Next

बोरगाव वैराळे (जि. अकोला), दि. ८- नजीकच्या बहादुरा येथे ८ मार्च रोजी गुड मॉर्निंंंंग पथकाने सकाळी अचानक भेट देऊन उघड्यावर शौचास जाणार्‍या ३६ ग्रामस्थांना पकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे दंड वसूल केला, तसेच २४ ग्रामस्थांविरोधात उरळ पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदविली आहे.
सदर पथकामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनकुसरे, विस्तार अधिकारी शिंदे, विस्तार अधिकारी दुधे, सचिव उगले, सरपंच विठ्ठलराव माळी, अंगणवाडी सेविका लांडे, शिवकन्या चौधरी, मेहत्रे, वाघमारे, पर्यवेक्षिका येरखेडे आदींचा समावेश होता.

Web Title: Penalties for 36 villagers on the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.