मास्कच्या वापरामुळे इतरही साथरोगांपासून संरक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 AM2020-12-04T04:50:53+5:302020-12-04T04:50:53+5:30
मास्कने या आजारांना घातला आळा मास्कच्या नियमित वापरामुळे कोरोनापासून बचाव झाला आहे. या शिवाय सर्दी, खोकल्यासह धुळीपासून होणारी ॲलर्जी, ...
मास्कने या आजारांना घातला आळा
मास्कच्या नियमित वापरामुळे कोरोनापासून बचाव झाला आहे. या शिवाय सर्दी, खोकल्यासह धुळीपासून होणारी ॲलर्जी, दमा या आजारांना आळा घातला आहे.
विषाणूजन्य आजार
सर्दी
क्षयरोग
खाेकला
मास्कचा नियमित वापर हा कोरोनापासूनच नाही, तर इतर साथ रोगांपासूनही बचाव करतो. त्यामुळे नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा. तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवून वारंवार हात धुवावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला