आरक्षणापूर्वीच सरपंचपदांसाठी रस्सीखेच सुरु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 12:11 PM2021-01-31T12:11:10+5:302021-01-31T12:11:30+5:30

Akola News सोडत ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.

Pulling ropes for Sarpanch posts have already started before reservation! | आरक्षणापूर्वीच सरपंचपदांसाठी रस्सीखेच सुरु!

आरक्षणापूर्वीच सरपंचपदांसाठी रस्सीखेच सुरु!

Next

अकोला: जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत १ फेब्रुवारी रोजी जिल्हयातील तालुकास्तरावर आणि महिला सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. मात्र सरपंचपदांचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच जिल्हयातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदांसाठी रस्सीखेच सुरु झाली असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची जुळवाजुळव सुरु करण्यात आली आहे.

Web Title: Pulling ropes for Sarpanch posts have already started before reservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.