पावसाने सातपैकी सहा तालुक्यांत सरासरी ओलांडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:31+5:302021-09-10T04:25:31+5:30
तालुकानिहाय पाऊस तालुका सरासरी पाऊस झालेला पाऊस अकोट ...
तालुकानिहाय पाऊस
तालुका सरासरी पाऊस झालेला पाऊस
अकोट ५९६.९ ६००.८
तेल्हारा ५७७.९ ६९२.८
बाळापूर ५४२.४ ५७४.९
पातूर ७२७.६ ६६१.६
अकोला ६१०.२ ६६३.१
बार्शीटाकळी ६१२.८ ७१२.४
मूर्तिजापूर ६२२.४ ७६४.०
सप्टेंबरमध्ये ३६६.९ टक्के पाऊस
सप्टेंबर महिन्यात १ ते ९ या तारखेत सरासरी ३५.४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असते; परंतु यंदा या ९ दिवसांत १२९.९ मिमी पाऊस म्हणजेच ३६६.९ टक्के पाऊस झाला. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ४६५.१ टक्के पाऊस झाला आहे.
या तालुक्यांनी ओलांडली सप्टेंबरची सरासरी
जोरदार पावसामुळे जिल्ह्यात तीन तालुक्यांनी जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ओलांडली आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्यात १०४.३ टक्के, बार्शीटाकळी तालुक्यात १०१.८ टक्के तर मूर्तिजापूर तालुक्यात १०७.४ टक्के पाऊस झाला आहे.