अकोट तालुक्यात ८४ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:10+5:302020-12-09T04:15:10+5:30

आरक्षणामध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गात ग्रामपंचायत मध्ये आसेगाव बाजार, लोहारी खु., पिंप्री खु., दनोरी, आसेगाव बाजार, हनवाडी, पारळा, वारुळा, करतवाडी ...

Reservation of 84 Sarpanch posts announced in Akot taluka | अकोट तालुक्यात ८४ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अकोट तालुक्यात ८४ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Next

आरक्षणामध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गात ग्रामपंचायत मध्ये आसेगाव बाजार, लोहारी खु., पिंप्री खु., दनोरी, आसेगाव बाजार, हनवाडी, पारळा, वारुळा, करतवाडी रेल्वे, कासोद शिवपूर, जळगाव नहाटे, कावसा बु., दिवठाणा, लाडेगाव, कवठा बु., करतवाडी, अंबोडा, देवरी, जितापूर प्र., अडगाव, मरोडा, देऊळगाव, अडगाव खु., अकोलखेड, केलपाणी बु. तर अनु. जाती ग्रामपंचायतकरिता पातोंडा, धारुर रामापूर,पळसोद, चोहोट्टा, टाकळी खु., रेल, मक्रमपूर, बोर्डी, पुंडा, मोहाळा, उमरा, करोडी, पणज, लामकाणी, लोतखेड, सावरगाव तसेच सर्वसाधारण ग्रामपंचायतकरिता जऊळखेड बु., नांदखेड, खिरकुंड बु., शहापूर रुपागड, वस्तापूर मानकरी, कोहा, पोपटखेड, देवर्डा,महागाव, बेलुरा, रुईखेड, एदलापूर, धारेल, बळेगाव, कुटासा, नखेगाव, चंडिकापूर, किनखेड, वणी, वडाळी देशमुख, जऊळका, खैरखेड, रोहणखेड, नेव्होरी बु., रौंदळा, वरुर, पाटसूल, आलेवाडी, कालवाडी, तरोडा, वडगाव मेंढे, दिनोडा, टाकळी बु. शिवाय अनु. जमातीकरिता ग्रामपंचायत अमोना, सोमठाणा, गुल्लरघाट, केलपाणी, धारगड, वडाळी सटवाई, अकोली जहा., मुंडगाव, मंचनपूर, बांबर्डा, सावरा, धामणगाव आदी आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावागावांत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Reservation of 84 Sarpanch posts announced in Akot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.