कृषी कायद्याच्या निषेधार्थ भारत बंदला चोहाेट्टा येथे प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:55+5:302020-12-09T04:14:55+5:30
आंदाेलनादरम्यान सभा घेण्यात आली. सभेला राजकुमार मंगळे, डॉ. पुरुषोत्तम दातकर, कपिल ढोके, रवी पाटील अरबट, सुनील अघडते, राजू एखे, ...
आंदाेलनादरम्यान सभा घेण्यात आली. सभेला राजकुमार मंगळे, डॉ. पुरुषोत्तम दातकर, कपिल ढोके, रवी पाटील अरबट, सुनील अघडते, राजू एखे, प्रभाकर वाघमारे यांनी संबोधित केले. आंदोलनात प्रभाकर वाघमारे, शिवशंकर मोडक, श्रीकांत पाटील साबळे, पुरुषोत्तम गोंडचवर, मोहन बुंदे, दीपक खंडारे, नीलेश सुरळकर, हिंमतराव ओईम्बे, बाबूराव पाटील इंगळे, श्रीकृष्ण बदरखे, संजय बागलकर, संतोष गवई, माणिक पारसकर, इबादुल्लाह खान, सुरेश दोड, सोनाजी रायबोले, एम.ए. दिवाण, वसंतराव पाटील मोडक, अक्षय वारे, ज्ञानदेव मोडक, केशव मोडक, भीमराव पळसपगार, मुस्ताकशा इस्माईलशा, जाकीर अली, अमित बुंदे, शुभम पाटकर, संदीप वडाळ, ज्ञानेश्वर अवचार, गौरव पेट, भास्कर वसू, गोपाल सावरकर, आकाश अरबट, रवी अरबट, रोशन मानकर, शिवा अरबट, नीलेश बगाडे आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो: