सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:07+5:302021-03-13T04:34:07+5:30

राहेयाेची कामे सुरू करा अकाेला- ग्रामरोजगार सेवक मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेची कामे गावात मोठ्या प्रमाणात उपलब्ध ...

Retired employees do not have a pension | सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही

Next

राहेयाेची कामे सुरू करा

अकाेला- ग्रामरोजगार सेवक मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेची कामे गावात मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्यानंतरच रोजगारसेवकांना मानधनवाढीचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू नाहीत अशा ठिकाणी मनुष्यबळ निर्मिती होत होत नाही. त्यामुळे येथील रोजगार सेवकांना मानधन मिळणार नसल्याने ग्रामराेजगारसेवक नाराज आहेत

विद्यार्थ्यांच्या उद्रेकासमोर सरकार नमले

अकोला- राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द करण्याचे सत्र राज्य सरकारने सुरू केले होते. याचा काल उद्रेक होत राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी राज्यभर रस्त्यांवर उतरले आणि राज्य सरकारचा विरोध करत होते. भाजयुमोने केलेल्या या आंदोलनामुळेच सरकार नमले, असा दावा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महानगर अध्यक्ष उमेश गुजर यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

Web Title: Retired employees do not have a pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.