महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या लवकरच!

By admin | Published: May 26, 2014 11:54 PM2014-05-26T23:54:41+5:302014-05-27T18:52:23+5:30

महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

Revenue employees transfers soon! | महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या लवकरच!

महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या लवकरच!

Next

अकोला : महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. बदलीस पात्र महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, तलाठी व मंडळ अधिकारी इत्यादी संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश आठवडाभरात काढण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Web Title: Revenue employees transfers soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.