काेरोनामुळे शाळा बंद, स्वाध्याय उपक्रमाचा विद्यार्थ्यांना आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:19+5:302021-04-16T04:18:19+5:30

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी- २,९५,९९९ स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी- ७१,७३० मराठी, ...

School closed due to Carona, support to students of Swadhyay program! | काेरोनामुळे शाळा बंद, स्वाध्याय उपक्रमाचा विद्यार्थ्यांना आधार!

काेरोनामुळे शाळा बंद, स्वाध्याय उपक्रमाचा विद्यार्थ्यांना आधार!

Next

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी- २,९५,९९९

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी- ७१,७३०

मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम

स्वाध्याय उपक्रमामध्ये मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व उर्दू माध्यमाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत आठवडा क्रमांक २२ व्या आठवड्यातील अकोला जिल्ह्यातील ६ व्या दिवशी १५ एप्रिल सायंकाळपर्यंत तालुकानिहाय विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविण्याला सुरुवात केली. स्वाध्याय सोडविण्यास ३९५९९ विद्यार्थ्यांनी सुरूवात केली व ३८१४४ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला.

स्वाध्याय उपक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी

अकोला- ७७२७

मनपा- १८२

अकोट- ७१८५

बाळापूर- ५३४९

बार्शीटाकळी- ६६८८

मूर्तिजापूर- ५८८२

पातूर- ३४३०

तेल्हारा- १७०१

Web Title: School closed due to Carona, support to students of Swadhyay program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.