जुलैत ओसरली दुसरी लाट; महिनाभरात ७ मृत्यू, १६५ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:24+5:302021-08-01T04:18:24+5:30
मागील सात महिन्यांची स्थिती महिना - रुग्ण - मृत्यू जानेवारी ...
मागील सात महिन्यांची स्थिती
महिना - रुग्ण - मृत्यू
जानेवारी - १,१३५ - १४
फेब्रुवारी - ४,५२७ - ३१
मार्च - ११,५५५ - ८६
एप्रिल - १२,४६० - २३६
मे - १५, ३६१ - ३७६
जुन - १,१२६ - ५५
जुलै - १६५ - ०७
असा आहे कोरोनाचा आलेख
पहिली लाट (ऑक्टोबरपर्यंत)
एकूण रुग्ण - ८,३९८
मृत्यू - २८१
बरे झाले - ७९०२
कालावधी - ०७ महिने
पहिली लाट ओसरल्यानंतर (नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१)
एकूण रुग्ण - ३,२२२
मृत्यू - ५४
बरे झाले - २६६२
कालावधी - ३ महिने
दुसऱ्या लाटेची स्थिती (फेब्रुवारी ते १७ जुलैपर्यंत)
एकूण रुग्ण - ४६,१८४
मृत्यू - ७९४
बरे झाले - ४६,०१३
दुसऱ्या लाटेचा कालावधी - ६ महिने
कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वत:च्या बचावासाठी नियमित मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, या त्रिसूत्रीचा वापर करावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ