शिर्ल्याच्या बालकांनी काढली कावडयात्रा
By Ram.deshpande | Updated: July 26, 2017 18:59 IST2017-07-25T20:57:29+5:302017-07-26T18:59:43+5:30
शिर्ला : हर्र हर्र महादेवाच्या गजरात शिर्ल्याच्या बालभक्तांनी श्रावण सोमवारनिमित्त कावडयात्रा काढली. सदर कावडयात्रा गावातून फेरी मारून ग्रामदैवत सोमपुरी महाराज समाधीवर जल अर्पण करून विसर्जित केली.

शिर्ल्याच्या बालकांनी काढली कावडयात्रा
ठळक मुद्देग्रामदैवत सोमपुरी महाराज समाधीवर जल अर्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : हर्र हर्र महादेवाच्या गजरात शिर्ल्याच्या बालभक्तांनी श्रावण सोमवारनिमित्त कावडयात्रा काढली. सदर कावडयात्रा गावातून फेरी मारून ग्रामदैवत सोमपुरी महाराज समाधीवर जल अर्पण करून विसर्जित केली. शिवभक्त मित्र मंडळाचे हरीश सावरकर, जयेश गाडगे, तेजस आमले, प्रतीक आमले, यश गाडगे, प्रवीण सावरकर, विनय गाडगे, आदित्य गाडगे, हरीश अंधारे, संचित कठाळे या बालमित्रांचा सहभाग होता.