औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:17+5:302021-04-26T04:16:17+5:30
फॅव्हीफिरॅव्हीर - ३००० - ३०० ते ४०० (स्ट्रीप)रेमडेसिविर व्हायल - ४५० ...
फॅव्हीफिरॅव्हीर - ३००० - ३०० ते ४०० (स्ट्रीप)रेमडेसिविर व्हायल - ४५० - ८०
टॉसिलीझूमॅप व्हायल - २०० -२ (व्हायल)
इटालीझूमॅप व्हायल - २०० - १ (व्हायल)
कोरोनामुळे आजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी काही औषधी दिल्या आहेत, मात्र ही औषधं मेडिकलवर उपलब्धच नाहीत. औषधंच नसतील तर रुग्णांनी जगावं कसं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
-राम वाघ, रुग्ण नातेवाईक
आमच्या मामांना कोरोना झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सीटी स्कोअर जास्त असल्याने डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शन आणायला सांगितले, मात्र शहरातील अनेक मेडिकल फिरूनही त्यांना रेमडेसिविर मिळाले नाही. पैसा असला तरी औषधं नाहीत.
- सुधीरकुमार साबळे, अकोला