श्रावणसरींनी खरिपातील पिकांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:24 AM2021-08-19T04:24:13+5:302021-08-19T04:24:13+5:30

तालुकानिहाय झालेला पाऊस तालुका पाऊस (मिमी) अकोट ...

Shravansari saves lives of kharif crops! | श्रावणसरींनी खरिपातील पिकांना जीवदान!

श्रावणसरींनी खरिपातील पिकांना जीवदान!

Next

तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

अकोट १८.७

तेल्हारा १४.९

बाळापूर १६.१

पातूर २८.७

अकोला ३३.३

बार्शीटाकळी ३१.८

मूर्तिजापूर ३५.३

आतापर्यंत ४६०.५ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात या पावसाळ्यात ४६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही सरासरीपेक्षा २५ मिमी कमी आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ५८.४ मिमी पाऊस झाला आहे. या महिन्यात पातूर तालुक्यात सर्वाधिक ८४.१ मिमी पाऊस झाला.

Web Title: Shravansari saves lives of kharif crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.