अकोल्यात आतापर्यंत ४३८.७ मि.मी.पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:33 AM2017-09-18T01:33:01+5:302017-09-18T01:35:16+5:30

अकोला : गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी  मुसळधार पाऊस पडला असून, येत्या २0 सप्टेंबरपर्यंत  विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान शास्त्र  विभागाने वर्तविली आहे. 

So far in Akola, 438.7 mm water | अकोल्यात आतापर्यंत ४३८.७ मि.मी.पाऊस 

अकोल्यात आतापर्यंत ४३८.७ मि.मी.पाऊस 

Next
ठळक मुद्देधरणातील पानलोटक्षेत्र कोरडेचधरणात पाण्याचा संचय झाला नसल्याने जिल्हयावर  जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी  मुसळधार पाऊस पडला असून, येत्या २0 सप्टेंबरपर्यंत  विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान शास्त्र  विभागाने वर्तविली आहे. 
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आ तापर्यत ४३८.७ पावसाची नोंद केली आहे.हा पाऊस कमी  असून, धरणातील पानलोटक्षेत्र कोरडे असल्याने धरणात  पाण्याचा संचय झाला नसल्याने जिल्हयावर जलसंकट  निर्माण झाले आहे.

Web Title: So far in Akola, 438.7 mm water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.