.. तर ओबीसी आरक्षणाला धोका : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:11 AM2024-08-19T06:11:41+5:302024-08-19T06:15:32+5:30

अकोला येथे धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

.. So OBC Reservation Threat: Prakash Ambedkar | .. तर ओबीसी आरक्षणाला धोका : प्रकाश आंबेडकर

.. तर ओबीसी आरक्षणाला धोका : प्रकाश आंबेडकर

अकोला : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर निवडणुकीनंतर ओबीसींच्या आरक्षणाला धाेका निर्माण होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

अकोला येथे धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी १९९० मध्ये आरक्षणाची शिडी तयार केली. यामुळे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होत आहेत. 

Web Title: .. So OBC Reservation Threat: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.