मूर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:14 AM2021-06-22T04:14:02+5:302021-06-22T04:14:02+5:30

कोरोना महामारीत नागरिकांची अनेक लोकांची लूट झाली असून, जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. केंद्र सरकार आणि ...

Statement to Sub-Divisional Officer at Murtijapur | मूर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

मूर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next

कोरोना महामारीत नागरिकांची अनेक लोकांची लूट झाली असून, जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला वठणीवर आणण्यासाठी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने निवेदन सादर केले. निवेदनावर तालुका अध्यक्ष संजय नाईक, तालुका उपाध्यक्ष संजय तायडे, तालुका महासचिव सचिन दिवनाले, माजी शहराध्यक्ष मोहन वसुकार, तालुका सचिव भैय्यासाहेब तायडे, जिल्हा सचिव पंडितराव वाघमारे, पं.स सदस्य नकुल पाटील काटे, पं.स सदस्य सुनील तामखाने, गटनेते रवींद्र घुरडे, संतोष पाटील गणेशे, राम हिंगणकर, शेख इम्रान, महेंद्र तायडे, सुनील सरोदे, गजानन गवई, उमेश तायडे, संजय वानखडे, प्रशांत बोळे, गोविंद कोकणे, राहुल महाजन, शशिकांत सरोदे, विक्की गवई, गौरव मेसरे, सचिन ठाकरे, मंगेश वानखडे, अतुल नवघरे, रवींद्र इंगळे नगरसेवक, उदय अवघड, दत्ता जामनिक, दीपक जामनिक, अरविंद जामनिक, देवानंद सरदार, महासचिव इम्रान खान, माजी सरपंच महेद्र रायबोर्डे इत्यादी उपस्थित होते.

Web Title: Statement to Sub-Divisional Officer at Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.