बाल दिवस सप्ताहामध्ये शाहबाबू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:14+5:302021-04-02T04:18:14+5:30
भाषण स्पर्धेत मो. मुसेफ मो. सलीमने प्रथम स्थान, स्वलिखित कविता स्पर्धेत रुमैसा अलमास सकलैन खानने प्रथम स्थान, नाट्यछटा स्पर्धेत ...
भाषण स्पर्धेत मो. मुसेफ मो. सलीमने प्रथम स्थान, स्वलिखित कविता स्पर्धेत रुमैसा अलमास सकलैन खानने प्रथम स्थान, नाट्यछटा स्पर्धेत सै. ऐजम सै. रऊफने प्रथम स्थान, पोस्टर मेकिंग स्पर्धेत सुहाना परविन मो. अन्वरने प्रथम स्थान, तर अदनीया जानिस जफर खानने द्वितीय स्थान, तर सै. मुदस्सीर सै. मीरने तृतीय स्थान. निबंध स्पर्धेत (माध्यमिक गटातून) फरिया शिजा अ. करीमने प्रथम स्थान, तर सानिया कौसर इरफान शाहने द्वितीय स्थान, मुस्कान परवीन शेख मेहबूबने तृतीय स्थान, निबंध स्पर्धेत (उच्च माध्यमिक गटातून) सबा फिरदोस अख्तर बेगने द्वितीय स्थान, सिमरन रहीम पाटीलने तृतीय स्थान, डाॅक्युमेंटरी स्पर्धामध्ये सानिया सज्जाद खानने प्रथम स्थान, तर फाईक खान फहीम खानने द्वितीय स्थान, बालसाहित्य - ई-संमेलन स्पर्धेत अन्सारोउद्दीन मो. अजहरोद्दिनने प्रथम स्थान पटकाविले.
अशा प्रकारे विविध स्पर्धेमध्ये बाजी मारणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सै. इसहाक राही यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. मो. असलम (प्राचार्य), मुजीबउल्ला खान (उपप्राचार्य)., मोहसिन खान (पर्यावेक्षक), मो. असगर (मुख्याध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर पठाण (प्रभारी), सज्जाद अहमद खान, रेहान अहमद, सलमान वकार खान, सै. मेराज, मो. साकिब, सै. अजहर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार केले होते.