शहरात १ हजार ६७५ नागरिकांचे घेतले स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:58+5:302021-05-03T04:13:58+5:30
पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १४८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी एकूण १५१ स्वॅब घेण्यात आले ...
पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १४८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी एकूण १५१ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून २६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि १२५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे, पश्चिम झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ३९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी एकूण ३७५ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून २० नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि ३५५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, उत्तर झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ७६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी १५१ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून १५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर १३६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दक्षिण झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १९१ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी २३८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अणि २२१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच फिरते पथक उत्तर झोन अंतर्गत रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी १०५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यामधून आठ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे आणि ९७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, तसेच फिरते पथक पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १०० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहे आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी १०१ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे आणि ८४ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दि. १ मे रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत १७०, पश्चिम झोन अंतर्गत ६२, उत्तर झोन अंतर्गत ४३ आणि दक्षिण झोन अंतर्गत १२१ असे एकूण ४०१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
............................................................................................................................................मॅटर रिपीट झाले आहे. कृपया पाहून घेणे.......................................................................................................................
पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १४८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी एकूण १५१ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून २६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि १२५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे, पश्चिम झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ३९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी एकूण ३७५ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून २० नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि ३५५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, उत्तर झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ७६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी १५१ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून १५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर १३६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दक्षिण झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १९१ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी २३८ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अणि २२१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच फिरते पथक उत्तर झोन अंतर्गत रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी १०५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यामधून ८ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि 97 नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच फिरते पथक पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १०० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी १०१ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि ८४ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दि. १ मे रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत १७०, पश्चिम झोन अंतर्गत ६२, उत्तर झोन अंतर्गत ४३ आणि दक्षिण झोन अंतर्गत १२६ असे एकूण ४०१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.