अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:24 AM2021-08-20T04:24:02+5:302021-08-20T04:24:02+5:30

एका आठवड्याचाच स्टॉक शिल्लक बाजारपेठेत एक आठवडा पुरेल एवढाच ड्रायफ्रूट्सचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ...

Tensions rise in Afghanistan; Dried fruits are expensive here! | अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले!

अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले!

Next

एका आठवड्याचाच स्टॉक शिल्लक

बाजारपेठेत एक आठवडा पुरेल एवढाच ड्रायफ्रूट्सचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांत ड्रायफ्रूट्सच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अफगाणिस्तान आणि भारतातील व्यापारी संबंध पूर्ववत सुरू झाल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

हे पाहा भाव (प्रति किलो)...

तणावापूर्वीचे भाव - सध्याचे भाव

पिस्ता (खारा) - ८७० - ९००

जर्दाळू - ५५० - ६५०

काळा मनुका - ४८० - ५००

अंजीर - ६०० ते १४०० - ७०० ते १५००

अफगाणिस्तानातून प्रामुख्याने काळा मनुका, अंजीर आणि जर्दाळूची आयात केली जाते. इतर देशांतूनही ड्रायफ्रूट्सची आयात केली जाते. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, मात्र काही प्रमाणात दरवाढ होण्याची शक्यता आहे.

- सागर जैन, ड्रायफ्रूट्स विक्रेते

Web Title: Tensions rise in Afghanistan; Dried fruits are expensive here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.