सात महिन्यांपासून गावात ग्रामसेवक नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:39+5:302021-08-24T04:23:39+5:30
----------------------------- ग्रामसेवक नसल्याने गावाचा विकास रखडला आहे. याकडे संंबंधित विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन गावात ग्रामसेवकाची नियुक्ती करावी. -अल्का सुभाष ...
-----------------------------
ग्रामसेवक नसल्याने गावाचा विकास रखडला आहे. याकडे संंबंधित विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन गावात ग्रामसेवकाची नियुक्ती करावी.
-अल्का सुभाष वाहोकार, सरपंच
-----------------------------
पिंपळखुटा येथे तातडीने ग्रामसेवक न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
-अनंंत उर्फ बालू बगाडे, माजी सभापती, पातूर.
-----------------------------
यांचा उपोषणात सहभाग
पंचायत समिती कार्यालयात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणात लक्ष्मी मनिष वानखडे, सविता किसान वानखेडे, बेबीताई बाबूराव वानखेडे, अनिता प्रवीण वानखेडे, शीलाबाई साहेबराव वानखडे, भारती भास्कर तायडे, सविता मधुकर मावळकर, वैशाली सुभाष सावंत, रेणुका गोपाल आवटे, वनिता युवराज गिर्हे, वंदना प्रल्हाद सावंत, शीलाबाई भास्कर वानखेडे, कमलाबाई उदयभान वानखडे, मंदाबाई विश्वास तायडे, आशा काशीराम वानखडे, शीलाबाई हिम्मत वानखडे, ज्योती सुनील वानखडे, केशवराव राजाराम वानखेडे, आत्माराम सखाराम खराटे, तुळशीराम सुखदेव बुंदे, राष्ट्रपाल प्रभू वानखडे, समीर अरविंद देशमुख, राजेश्वर वासुदेव फाटकर, ज्ञानेश्वर किसन घोगरे, सुभाष शामराव वाहोकार, नाना नरसिंहराव देशमुख आदींचा समावेश आहे.