या केंद्रांवर होईल लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:34+5:302021-07-09T04:13:34+5:30

२) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी ३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट जवळ) ४) आर. के ...

These centers will be vaccinated | या केंद्रांवर होईल लसीकरण

या केंद्रांवर होईल लसीकरण

Next

२) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट जवळ)

४) आर. के .टी आयुर्वेदिक महाविद्यालय

५) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)

६) जिल्हा स्त्री रुग्णालय

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०) (कूपन पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०) वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत

७)शिवर

८) मलकापूर

कोविशिल्ड - १५० डोस (पहिला व दुसरा डोस) वेळ सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत

९) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

१०) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

११) भरतीया हॉस्पिटल

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट पहिला डोस १००, दुसरा डोस २०)

(कुपन पहिला डोस १००, दुसरा डोस २०) वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत

Web Title: These centers will be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.