या केंद्रांवर होईल लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:26+5:302021-07-12T04:13:26+5:30
२)आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज ३)नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६) ४)जिल्हा स्त्री रुग्णालय कोविशिल्ड - १८ वर्षांवरील ...
२)आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज
३)नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६)
४)जिल्हा स्त्री रुग्णालय
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - दुसरा डोस १००)
कुपन - दुसरा डोस - १०० (वेळ- सकाळी ९ ते ३ पर्यंत)
-----------------------------------------
१)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
२)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
३)भरतीया हॉस्पिटल
४)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट- पहिला डोस १००, दुसरा डोस २०)
कुपन - पहिला डोस १००, दुसरा डोस २० (वेळ- सकाळी ९ ते ३ पर्यंत)
या केंद्रांवरील लसीकरण बंद
१)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्र. २२)
२)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी)
३)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर
(आयुर्वेदिक दवाखाना)