शेतकर्‍याची कीटकनाशक प्राशन करून आत्मह त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 08:00 PM2017-09-06T20:00:26+5:302017-09-06T20:01:29+5:30

नजीकच्या लाखोंडा बु. येथील शेतकरी  ४५ वर्षीय सुरेश रामेश्‍वर वावरे यांनी नापिकीला  कंटाळून ५ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजता गावा तील मरीमाता मंदिराजवळ कीटकनाशक प्राशन  करून आत्महत्या केली.

Those who commit suicide by pesticide pesticide of the farmer | शेतकर्‍याची कीटकनाशक प्राशन करून आत्मह त्या

शेतकर्‍याची कीटकनाशक प्राशन करून आत्मह त्या

googlenewsNext
ठळक मुद्देलाखोंडा बु. येथील घटनानापिकीला कंटाळून संपविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हातोडी : नजीकच्या लाखोंडा बु. येथील शेतकरी  ४५ वर्षीय सुरेश रामेश्‍वर वावरे यांनी नापिकीला  कंटाळून ५ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजता गावा तील मरीमाता मंदिराजवळ कीटकनाशक प्राशन  करून आत्महत्या केली.
 सुरेश वावरे यांच्याकडे अकोला जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेचे, जनलक्ष्मी फायनान्स गट, महिला  बचत गटाचे असे अंदाजे ७५ हजारांचे कर्ज होते.  त्यांनी मागील काही वर्षापाठोपाठ यावर्षीही नापिकी  झाल्यामुळे कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे  त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी,  दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. 

Web Title: Those who commit suicide by pesticide pesticide of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.