आज धम्मचक्र प्रवर्तन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 01:00 AM2017-09-30T01:00:57+5:302017-09-30T01:01:37+5:30

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  शनिवारी शहर व  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,  अशोक वाटिका येथे सकाळी वंदना घेण्यात येईल. तसेच शहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे.

Today the Twilight Enforcement Day | आज धम्मचक्र प्रवर्तन दिन

आज धम्मचक्र प्रवर्तन दिन

Next
ठळक मुद्देशनिवारी शहर व  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनअशोक वाटिका येथे सकाळी वंदनाशहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  शनिवारी शहर व  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,  अशोक वाटिका येथे सकाळी वंदना घेण्यात येईल. तसेच शहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे.  रविवारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य मिरवणुकीसह  सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३३ वर्षां पासून अंत्यत शिस्तबद्ध पद्धतीने होत असलेला हा सोहळा  वैचारिक पर्वणी ठरला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक  क्रीडा मंडळ सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी क्रिकेट  क्लब मैदानावर धम्ममेळाव्यात भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड.  बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र  दारोकार गुरुजी राहतील. अतिथी म्हणून भंते बी. संघपाल उ पस्थित राहतील. 

Web Title: Today the Twilight Enforcement Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.