तेल्हारा तालुक्यातील तुरीचे पीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:14+5:302020-12-25T04:15:14+5:30

---------- विद्रुपा नदीवरील पूल धाेकादायक बार्शीटाकळी : अकाेला ते महान मार्गावरील कान्हेरी सरप व ...

Turi crop in Telhara taluka in crisis | तेल्हारा तालुक्यातील तुरीचे पीक संकटात

तेल्हारा तालुक्यातील तुरीचे पीक संकटात

Next

----------

विद्रुपा नदीवरील पूल धाेकादायक

बार्शीटाकळी : अकाेला ते महान मार्गावरील कान्हेरी सरप व बार्शिटाकळी येथील विद्रुपा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धाेकादायक झाले आहेत. त्या पुलांचे बांधकाम करून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी हाेत आहे.

------------

मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

मूर्तिजापूर : जुनी वस्ती व स्टेशन विभाग अशा दाेन भागांना जाेडणाऱ्या शहरातील मुख्य रस्त्याचे काम दाेन वर्षांपासून रखडले असून, सध्या हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची काेंडी हाेत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

--------------

पळसाेद ते दनाेरी रस्त्याची दुरवस्था

अकोट : पळसाेद फाटा ते दनाेरी, पनाेरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. गत १० ते १५ वर्षांपासून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

------------

Web Title: Turi crop in Telhara taluka in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.