दुचाकींची धडक; एक ठार

By admin | Published: May 19, 2014 10:28 PM2014-05-19T22:28:46+5:302014-05-19T22:48:57+5:30

परस्पर विरूद्ध दिशेने येणार्‍या दुचाकींच्या धडके त एक ठार; मालवाडा ते अकोला रस्त्यावरील घटना.

Two-wheeler; One killed | दुचाकींची धडक; एक ठार

दुचाकींची धडक; एक ठार

Next

अकोला: मालवाडा ते अकोला रोडवरील अमानपूर ताकोडाजवळ एका मोटारसायकलस्वारास समोरून भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलने धडक दिली. यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मालठाणा येथील प्रशांत गुलाबराव ठाकरे (३७) हे दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच ३0 एक्स ९८0९ क्रमांकाच्या मोटारसायकलने अमानतपूरकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या एमएच ३0 एन ९२३९ क्रमांकाच्या मोटारसायकलने धडक दिली. यात प्रशांत ठाकरे यांच्या पायाला जबर दुखापत झाली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Two-wheeler; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.