या केंद्रावर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:39+5:302021-05-25T04:21:39+5:30

एमएसईबी कर्मचाऱ्यांसाठी राखीव - १०० डोस, सर्वसामान्य ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला डोस ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) २) कस्तुरबा ...

Vaccination will be done at this center | या केंद्रावर होणार लसीकरण

या केंद्रावर होणार लसीकरण

Next

एमएसईबी कर्मचाऱ्यांसाठी राखीव - १०० डोस,

सर्वसामान्य ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला डोस ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट)

२) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) ११० डोस

कोविशिल्ड - पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट), ६० कुपन

३) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६) (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)

कोविशिल्ड (२०० डोस) - पहिला डोस - ८० आणि दुसरा डोस- २० (अपॉइंटमेंट), १०० कुपन

४) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) ११० डोस (कोविशिल्ड)

पहिला डोस - ४०, दुसरा डोस - १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन

५) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)

(सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस (कोविशिल्ड)

पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन

६) नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठलनगर) (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस

कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन

७) आरकेटी आयुर्वेद महाविद्यालय, जठारपेठ (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) १५० डोस

कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) १०० बँक कर्मचाऱ्यांसाठी राखीव

८) नागरी आरोग्य केंद्र कृषीनगर (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस

कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन

९) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) ११० डोस

कोविशिल्ड- पहिला डोस - ४०, दुसरा डोस- १० (अपॉइंटमेंट) ६० कुपन

नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी) सेंटर बंद राहील.

Web Title: Vaccination will be done at this center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.