या केंद्रावर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:37+5:302021-05-27T04:20:37+5:30
कोविशिल्ड- पहिला डोस १५०, दुसरा डोस- ५० २) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) २०० डोस ...
कोविशिल्ड- पहिला डोस १५०, दुसरा डोस- ५०
२) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) २०० डोस
कोविशिल्ड - पहिला डोस - १५०, दुसरा डोस- ५०
३) आयुर्वेदिक रुग्णालय अशोकनगर - २०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १५, दुसरा डोस - ५०
४) नागरी आरोग्य केंद्र कृषीनगर - २०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १५०, दुसरा डोस - ५०
५) आरकेटी कॉलेज - २०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १५०, दुसरा डोस - ५०
६) नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठलनगर) (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) २०० डोस
कोविशिल्ड - पहिला डोस - १५०, दुसरा डोस - ५०
७) नागरी आरोग्य केंद्र हरिहरपेठ (सकाळी ९ ते २ पर्यंत) - २०० डोस
कोविशिल्ड - पहिला डोस - १५०, दुसरा डोस - ५०
८) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ) (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस
कोविशिल्ड- पहिला डोस - १५०, दुसरा डोस- ५०
भरतीया रुग्णालय, सिंधी कॅम्प येथील केंद्रावर लसीकरण बंद राहील.