या केंद्रांवर होणार लसीकरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:17 AM2021-05-24T04:17:54+5:302021-05-24T04:17:54+5:30

कोविशिल्ड- पहिला डोस १०० (अपॉइंटमेंट) दुसरा डोस १०० (आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी राखीव) २) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी ...

Vaccination will be done at these centers ... | या केंद्रांवर होणार लसीकरण...

या केंद्रांवर होणार लसीकरण...

Next

कोविशिल्ड- पहिला डोस १०० (अपॉइंटमेंट) दुसरा डोस १०० (आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी राखीव)

२) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड - पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)

कोविशिल्ड - पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

४) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६)

(सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

५) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

६) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)

(सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

७) नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठलनगर)

(सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

८) आरकेटी आयुर्वेद महाविद्यालय, जठारपेठ

(सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

९) नागरी आरोग्य केंद्र कृषीनगर (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन)

१०) नागरी आरोग्य केंद्र हरीहर पेठ (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला आणि दुसरा डोस (१०० अपॉइंटमेंट, १०० कुपन).

Web Title: Vaccination will be done at these centers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.