या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:14 AM2021-07-19T04:14:01+5:302021-07-19T04:14:01+5:30

३) कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड ४) नागरी आरोग्य केंद्र, विठ्ठलनगर मोठी उमरी ५) नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ ६) ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

Next

३) कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड

४) नागरी आरोग्य केंद्र, विठ्ठलनगर मोठी उमरी

५) नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ

६) नागरी आरोग्य केंद्र, अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

७) नागरी आरोग्य केंद्र, कृषी नगर

८) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)

कोविशिल्ड - १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०)

कूपन - पहिला डाेस ५०, दुसरा डोस ५० (वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत)

------

९) कौलखेड जिल्हा परिषद शाळा (गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे)

कोव्हॅक्सिन - १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस १००, दुसरा डोस २०)

कूपन - पहिला डाेस १००, दुसरा डोस २० (वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत)--------

१०) पंजाबराव कृषी विद्यापीठ

कोविशिल्ड - (२०० डोस - प्रथम व द्वितीय) (वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)

हे केंद्र राहणार बंद

१) नागरी आरोग्य केंद्र, नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)

२) भरतीया हॉस्पिटल

३) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी, शाळा क्रमांक १६)

Web Title: Vaccination will be done at these centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.