या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:14+5:302021-05-28T04:15:14+5:30

कोव्हॅक्सिन- दुसरा डोस- १०० (ऑनलाईन अपॉईंटमेंट) (फ्रंटलाईन वर्कर्ससाठी कोव्हॅक्सिनचे १०० डोस स्वतंत्र राखीव आहेत. ओळखपत्र अनिवार्य आहे.) २) ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

Next

कोव्हॅक्सिन- दुसरा डोस- १०० (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

(फ्रंटलाईन वर्कर्ससाठी कोव्हॅक्सिनचे १०० डोस स्वतंत्र राखीव आहेत. ओळखपत्र अनिवार्य आहे.)

२) कस्तुरबा गांधी रुग्णालय (सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत) १०० डोस

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस- १०० (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प - १०० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस- १०० (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

४) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर - १०० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस- १०० (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

५) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्र. १६ आदर्श कॉलनी)- १०० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस- १०० (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

६) नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठलनगर) (सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड - पहिला डोस - १५०, दुसरा डोस - ५०

७) नागरी आरोग्य केंद्र हरिहरपेठ (सकाळी ९ ते २ पर्यंत) - २०० डोस

कोविशिल्ड - पहिला डोस - १५०, दुसरा डोस - ५०

८) नागरी आरोग्य केंद्र कृषिनगर (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला डोस - १५०, दुसरा डोस- ५०

९) आरकेटी कॉलेज (सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत) २०० डोस

कोविशिल्ड- पहिला डोस - १५०, दुसरा डोस- ५०

२८ मे रोजी या ठिकाणी लसीकरण चालू राहील. ऑनलाईन अपॉईंटमेंट आदल्या दिवशी सायंकाळी ७ वाजतापासून उघडण्यात येणार आहे. दुसरा डोस कोव्हॅक्सिनमध्ये नागरिकांसाठी टोकन पद्धती बंद आहे.

Web Title: Vaccination will be done at these centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.