या केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:42+5:302021-08-14T04:23:42+5:30
२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड ३) आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज ४) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प, खडकी कोविशिल्ड - (ऑनलाइन ...
२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
३) आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज
४) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प, खडकी
कोविशिल्ड - (ऑनलाइन अपॉइंटमेंट - दुसरा डोस १५०)
कूपन - दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत)
-------------------------------
५) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर, मोठी उमरी
६) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी मनपा शाळा क्र. १६)
७) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ)
कोविशिल्ड - (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डाेस ५०)
कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० (वेळ- सकाळी ९ ते २ पर्यंत)
---------------------
८) नागरी आरोग्य केंद्र, कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
९) नागरी आरोग्य केंद्र, अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना)
१०) नागरी आरोग्य केंद्र, हरिहर पेठ
कोव्हॅक्सिन - (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०)
कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० (वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत)