या केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:51+5:302021-08-21T04:22:51+5:30
३) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस १००, दुसरा डोस ...
३) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस १००, दुसरा डोस १००) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत
-----------
४) भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
५) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
६) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६)
७) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
८) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
९) आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी
(ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कूपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत--------------
१०) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
११) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी
(ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डाेस ६०, दुसरा डोस ६०)
कूपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत