या केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:55+5:302021-08-26T04:21:55+5:30
२) नागरी आरोग्य केंद्र, खदान (आदर्श कॉलनी, शाळा क्र.१६६) ३) नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प, खडकी ४) नागरी आरोग्य ...
२) नागरी आरोग्य केंद्र, खदान (आदर्श कॉलनी, शाळा क्र.१६६)
३) नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प, खडकी
४) नागरी आरोग्य केंद्र, नायगाव, एपीएमसी मार्केट
५) आर. के. टी. आयुर्वेदिक महाविद्यालयाची (वेळ ९ ते १ पर्यंत)
६) नागरी आरोग्य केंद्र, कृषीनगर (मनपा शाळा क्रमांक २२)
७) कस्तुरबा हॉस्पिटल, डाबकी रोड
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कुपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत
---------------------
८) नागरी आरोग्य केंद्र, उमरी विठ्ठलनगर, मोठी उमरी
९) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कुपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी - ९ ते २ पर्यंत