या केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:23 AM2021-08-27T04:23:26+5:302021-08-27T04:23:26+5:30
२) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६) ३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी ४) नागरी ...
२) नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६)
३) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
४) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
५)आर. के. टी. आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ ९ ते १ पर्यंत)
६) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
७) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
८) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोस ६०)
कुपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत
----------------
९) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
१०) जिल्हा स्त्री रुग्णालय
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ६०, दुसरा डोसस ६०)
कुपन १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते २ पर्यंत