या केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:43+5:302021-05-29T04:15:43+5:30
कोविशिल्ड- पहिला डोस - १४०, दुसरा डोस- १० २) नागरी आरोग्य केंद्र खदान - २०० डोस (सकाळी ९ ते ...
कोविशिल्ड- पहिला डोस - १४०, दुसरा डोस- १०
२) नागरी आरोग्य केंद्र खदान - २०० डोस (सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस -१३०, दुसरा डोस- १०
(लेबेन लेबॉरेटरीसाठी ६० डोस राखीव. ४५ वर्षांवरील लाभार्थींसाठी)
३) अशोकनगर आयुर्वेदिक रुग्णालय - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस- १४०, दुसरा डोस- १०
४) भरतीया रुग्णालय - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस- १५०, दुसरा डोस- १०
५)आरकेटी कॉलेज - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १४०, दुसरा डोस- १०
६) नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठलनगर) - १५० डोस (सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १४०, दुसरा डोस - १०
७) मलकापूर - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १२०, दुसरा डोस - ३०
८) शिवर - १५० डोस (सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत)
कोविशिल्ड- पहिला डोस - १२०, दुसरा डोस- ३०
कस्तुरबा गांधी रुग्णालयात लसीकरण बंद राहील.
३० मे रोजी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध राहील. त्यासाठी २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता कोविन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.