या केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:07+5:302021-09-12T04:23:07+5:30
२)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी ३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट) ४) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर ...
२)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट)
४) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
५)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
६) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
७) जीएमसी, अकोला
८) आयएमए हॉल, सिव्हिल लाईन चौक, अकोला
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)
कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत)
---------------------------
९)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
१०) जिल्हा स्त्री रुग्णालय
११)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)
कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)