या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:21+5:302021-09-18T04:20:21+5:30

३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट) ४)आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत) ५) ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

Next

३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट)

४)आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत)

५) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

६) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

७)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

८)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

९) जीएमसी अकोला

१०) लसीकरण विशेष सत्र (श्री शास्त्री नगर गणेशोत्सव मंडळ)

(कोविशिल्ड २०० डोस) स्थळ - आयएमए हॉल (वेळ - सकाळी ९ ते ३

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉईंटमेंट- पहिला डोस ५०, दुसरा डोस १००) कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)

----------------------

११)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

१२) जिल्हा स्त्री रुग्णालय

१३) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्र.२२)

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)

कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)

Web Title: Vaccination will be done at these centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.