या केंद्रांवर होणार लसीकरण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:33+5:302021-06-03T04:14:33+5:30
२) अशोकनगर आयुर्वेदिक रुग्णालय - १०० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत) कोविशिल्ड - पहिला डोस - ९० दुसरा ...
२) अशोकनगर आयुर्वेदिक रुग्णालय - १०० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - ९० दुसरा डोस - १०
३) भरतीया रुग्णालय - डोस - १५० (सकाळी ० ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डाेस - १४०, दुसरा डोस १०
४) आरकेटी कॉलेज - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड- पहिला डोस - १४०, दुसरा डोस - १०
५) पंजाबराव कृषी विद्यापीठ (उमरी आऊटरीच) (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - २०० डोस
६) जेल (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - १५० डोस
७) नागरी आरोग्य केंद्र कृषीनगर - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस - १२० दुसरा डोस - ३०
८) नागरी आरोग्य केंद्र हरीहरपेठ - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड- पहिला डोस - १२०, दुसरा डोस - ३०
९) कस्तुरबा गांधी रुग्णालय - १५० डोस ( सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस १२०, दुसरा डोस ३०
नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प येथील लसीकरण केंद्र ३ जून रोजी बंद राहील.