या केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:19+5:302021-06-09T04:23:19+5:30
२) भरतीया रुग्णालय - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत) कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१०० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी- कूपन), ...
२) भरतीया रुग्णालय - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१०० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी- कूपन), दुसरा डोस - ५० (ऑनलाइन अपॉईंमेंट)
३) नागरी आरोग्य केंद्र, कृषिनगर (मनपा शाळा क्र. २२) - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१५० (१८ ते ४५ वयोगटांसाठी ) (ऑनलाइन अपॉईंमेंट)
४) नागरी आरोग्य केंद्र, अशोकनगर (आयुर्वेद दवाखाना)- १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१५० (१८ ते ४५ वयोगटांसाठी ) (ऑनलाइन अपॉईंमेंट)
५) नागरी आरोग्य केंद्र, नायगाव (एपीएमसी मार्केट जवळ) - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१५० (१८ ते ४५ वयोगटासाठी ) (ऑनलाइन अपॉईंमेंट)
६) नागरी आरोग्य केंद्र, हरिहरपेठ - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१५० (१८ ते ४५ वयोगटासाठी ) (ऑनलाइन अपॉईंमेंट)
७) नागरी आरोग्य केंद्र, उमरी - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस-१२० , दुसरा डोस - ३०
८) आरकेटी कॉलेज - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस-१२० , दुसरा डोस - ३०
९) नागरी आरोग्य केंद्र, खदान (आदर्श कॉलनी, शाळा क्र. १६) - १५० डोस (सकाळी ९ ते १ पर्यंत)
कोविशिल्ड - पहिला डोस-१२० , दुसरा डोस - ३०
कस्तुरबा गांधी रुग्णालयातील लसीकरण बंद राहील.