वर्धा कला महोत्सव-२0१८ : हिमांशी रूपारेल ‘मिस महाराष्ट्र मिरर-२0१८’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:46 PM2018-01-15T22:46:00+5:302018-01-15T22:50:54+5:30

अकोला: वर्धा येथील दत्ता मेघे फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला  महोत्सव २0१८’ मध्ये फॅशन शो घेण्यात आला. यामध्ये अकोल्यातील हिमांशी  चंद्रकांत रूपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर २0१८’ हा  सन्मान प्राप्त केला.

Wardha Arts Festival-2018: Himanshu Ruparell honored by 'Miss Maharashtra Mirror-2018' | वर्धा कला महोत्सव-२0१८ : हिमांशी रूपारेल ‘मिस महाराष्ट्र मिरर-२0१८’ने सन्मानित

वर्धा कला महोत्सव-२0१८ : हिमांशी रूपारेल ‘मिस महाराष्ट्र मिरर-२0१८’ने सन्मानित

googlenewsNext
ठळक मुद्दे‘वर्धा कला महोत्सव २0१८’मध्ये पार पडला फॅशन शो स्पर्धेत राज्यातील शेकडो युवतींनी घेतला सहभाग 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: वर्धा येथील दत्ता मेघे फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला  महोत्सव २0१८’ मध्ये फॅशन शो घेण्यात आला. यामध्ये अकोल्यातील हिमांशी  चंद्रकांत रूपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर २0१८’ हा  सन्मान प्राप्त केला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता ठरविणारी चाचणी  घेण्यात आली होती. या चाचणीत शेकडो युवतींनी सहभाग घेतला होता.  त्यामधून १६ युवतींची निवड अंतिम स्पध्रेकरिता करण्यात आली होती.  या युव तीमधून अखेर  हिमांशी रूपारेल हिने बाजी मारत अकोल्याच्या नावलौकिकात  भर घातली. हिमांशी ही भाजपा कार्यकर्त्या शीतल रूपारेल यांची मुलगी आहे. 

Web Title: Wardha Arts Festival-2018: Himanshu Ruparell honored by 'Miss Maharashtra Mirror-2018'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.