उद्योगांची चाके अद्यापही रुतलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:26+5:302021-03-24T04:16:26+5:30

--बाॅक्स-- लॉकडाऊनमध्ये आलेल्या अडचणी कच्चा माल, यंत्रांचे सुटे भाग नव्हते. उत्पादन व मागणी घटली अपुरी मजूर संख्या मजूर-कामगारांची ने-आण ...

The wheels of industry are still spinning | उद्योगांची चाके अद्यापही रुतलेली

उद्योगांची चाके अद्यापही रुतलेली

Next

--बाॅक्स--

लॉकडाऊनमध्ये आलेल्या अडचणी

कच्चा माल, यंत्रांचे सुटे भाग नव्हते.

उत्पादन व मागणी घटली

अपुरी मजूर संख्या

मजूर-कामगारांची ने-आण कशी करावी?

प्रशासनाच्या अटी, शर्ती, नियमांमध्ये अस्पष्टता

लॉकडाऊन व संसर्ग रोखण्याविषयी मार्गदर्शनाचा अभाव

--बॉक्स--

उद्योगांची आर्थिक अडचण

लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेले उद्योग वर्षभरानंतरही आर्थिक अडचणीमुळे बंद आहेत. जवळपास सर्वच उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत.

--बॉक्स--

केवळ २० टक्के वाढीव कर्जाचा दिलासा

उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी शासनाकडून केवळ २० टक्के वाढीव कर्ज देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या गेला; मात्र इतर कुठलेही कर्ज माफ, व्याज माफ अथवा करामध्ये सूट दिली नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी आहे.

--कोट--

उद्योजकांची आर्थिक हानी भरून निघालेली नाही. अद्यापही उद्योग पूर्ववत सुरू झालेले नाहीत. मध्यंतरी उद्योगाला चालना मिळत असताना पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आर्थिक नुकसान भरून निघायला वेळ लागेल.

- उन्मेष मालू, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन

Web Title: The wheels of industry are still spinning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.