‘नाबार्ड’च्या सहाय्यातून होणार १२ पुलांची कामे

By admin | Published: May 25, 2014 07:59 PM2014-05-25T19:59:53+5:302014-05-25T20:01:53+5:30

नाबार्डच्या अर्थसहाय्यातून अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी १२ पुलांची कामे करण्यात येणार आहेत.

The work of 12 bridges will be done through NABARD | ‘नाबार्ड’च्या सहाय्यातून होणार १२ पुलांची कामे

‘नाबार्ड’च्या सहाय्यातून होणार १२ पुलांची कामे

Next

अकोला : नाबार्ड अर्थसहाय्य अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी १२ पुलांची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी या पुलांच्या कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. जिल्ह्यात नाबार्डच्या अर्थसहाय्यातून चांदूर-खडकी, पिवंदळ-अडगाव, चोहोट्टा-पारळा-दापुरा-मनब्दा व भांबेरी, अकोला-गोरेगाव, बोरगावमंजू-पळसो, पातूर नंदापूर-कोळंबी, अकोला-हिंगणा-गोरेगाव, देवरी, सावरा-आसेगाव, कावसा-रेल धारेल, पातूर-पांग्रा-जामवसू आणि दिग्रस-चान्नी-उमरा इत्यादी रस्त्यांवर १२ पुलांच्या कामांना शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: The work of 12 bridges will be done through NABARD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.