५० वर्षीय महिलेचा बलात्कार करून खून; पथ्रोट येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 11:48 AM2022-11-26T11:48:15+5:302022-11-26T11:51:09+5:30

आरोपीस अटक

50-year-old woman raped and murdered at Pathrot | ५० वर्षीय महिलेचा बलात्कार करून खून; पथ्रोट येथील घटना

५० वर्षीय महिलेचा बलात्कार करून खून; पथ्रोट येथील घटना

googlenewsNext

अनिल कडू 

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत ५० वर्षीय एका असहाय्य महिलेवर बलात्कार करून खून ३० वर्षीय युवकाने तिचा खून केल्याची खळबळजनक घटना पथ्रोट येथे उघडकीस आली आहे. शुक्रवारला दुपारी चार वाजताच्यादरम्यान घडलेली ही घटना रात्री साडे आठ वाजता उजेडात आली.

यात आरोपी विशाल तांबटकर (३०) रा.पथ्रोट यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पथ्रोट पोलीस करीत आहेत.

Web Title: 50-year-old woman raped and murdered at Pathrot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.